India Languages, asked by manishakapse2, 9 months ago

* खालील शब्दांसाठी असा *3 अक्षरी* शब्द लिहा ज्याचे शेवटचे अक्षर *ळ* असेल.

1 लगत =
2 घास =
3 नेत्रांजन =
4 घोंगडी =
5 भालप्रदेश =
6 तुपाचे विशेषण =
7 फक्त =
8 टारगट =
9 जोडकापड =
10 माडाची शाखा =
11एक चर्मवाद्य =
12 पाणी साठवणीचे धातूचे भांडे =
13 गलिच्छ/घाणेरडा =
14 नरमाईने वागणारा =
15 मुंग्यांचे वसतिगृह =
16 साप ओकतो ती =
17 वक्रतारहित =
18 दाट नसलेला =
19 कारभाराचे एक विशेषण =
20 डाकुंचे खोरे =
21 धमकीचे एक विशेषण =
22 धान्य कांडण्याचे एक लाकडी साधन =
23 चक्कर =
24 गोंधळ =
25 एक औषधी वनस्पती =​

Answers

Answered by nikhilsehrawat
0

Answer:

जय भीम राव अम्बेडकर

Similar questions