India Languages, asked by ashishpatel8997, 10 months ago

खालील शब्दांसाठी असा *3 अक्षरी* शब्द लिहा ज्याचे *मधले अक्षर व* आहे. उदा. निवड,सवड,कवडी,गवत,सवय,जवळ, १] पृथ्वी = २] काव्यरचना = ३] गुरांचा हंगामी गोठा = ४] सुगंधी पात्या = ५] मोक्ष = ६] क्षमता/ऐपत = ७] पावसाच्या आगमनाची वर्दी देणारा पक्षी = ८] चक्कर = ९] वातड = १०] एक समुद्री मासा = ११] कृष्णसखी = १२] शेणाची करतात ती = १३] फाजील = १४] चंद्रलोपी तिथी = १५] कृत्रिम दंत = १६] मेंदूचे निवासस्थान = १७] आयुष्य = १८] जुन्या काळचा पंखा = १९] खराब नारळाची चव = २०] गुरांना बांधण्यासाठी पूर्वी ही वापरत = २१] छोटा दिवा = २२] घास = २३] घर/सदन = २४] अंड्याला हेही म्हणतात = २५] ग्राम्य/ग्रामीण =

Answers

Answered by 2105rajraunit
0

सम्म सला={ कक) लल फल( = सिल

Similar questions