खालील शब्दांसाठी उताऱ्यातील पर्यायी शब्द शोधून लिहा | १ . प्रसिद्ध २ . संध्याकाळी
Answers
Answered by
1
Explanation:
उतारा कुठे आहे. जर सांगितलं असतं तरproper सांगितलं असतं उत्तर
प्रसिद्ध -विख्यात, प्रख्यात, ख्यातनाम, नावाजलेला, नामांकित, सुविख्यात, सुप्रसिद्ध, नाणावलेला, ख्यात, नामवंत, बडा,श्रुतकिर्ती
संध्याकाळी-सायंकाळ, सांज
please follow and like
Similar questions