Hindi, asked by ajaysunele293, 29 days ago

खालील शब्द समूहाबद्दल एक वाक्य लिहा.
१) देवाला मानणारा
-
२)
समाजाची सेवा करणारा
-
3)
चार रस्ते एकत्र येतात ते ठिकाण
-
नऊ रात्रीचा समुह
-​

Answers

Answered by sopenibandh
3

Answer:

  1. देवाला मानणारा - आस्तिक
  2. समाजाची सेवा करणारा - समाजसेवक
  3. चार रस्ते एकत्र येतात ते ठिकाण - चौथरा
  4. नऊ रात्रीचा समुह - नवरात्र

www.sopenibandh.com

Answered by dhumaladiti437
0

Answer:

3) चौथरा

आशा आहे की ते मदत करेल क्षमस्व मला माहित नाही की 3 मला फक्त 1 माहित अहे

Similar questions