Hindi, asked by tonystark76, 18 days ago

खालील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा कुठलिही अपेक्षा न ठेवता​

Attachments:

Answers

Answered by asmitabavdhane09
0

Answer:

निरपेक्षपणे

Explanation:

निरपेक्षपणे या शब्दाचा अर्थ कोणतीही अपेक्षा न ठेवता आहे उदाहरणार्थ: आई वडील आपल्या मुलांसाठी निरपेक्षपणे काम करत असतात.

Similar questions