India Languages, asked by justu3892, 1 year ago

(३) खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा
(अ) बेजबाबदारपणा-
(आ) धरणीमाता-
(इ) बालपण-

Answers

Answered by Anonymous
84
बेजबाबदार- जबाबदार,दार , बाब.
धारणीमता - धरणी, माता, धर
बालपण - बाप , पण,लप .

Anonymous: plz mark as brainliest
Answered by Mandar17
68

"नमस्कार मित्रा,



सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""गवताचे पाते"" या पाठातील आहे. लेखक वि. स. खांडेकर यांनी या रुपकथेतून माणसांचा स्वभाव अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त केला आहे.


★ खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द.


(अ) बेजबाबदारपणा-

उत्तर- (१)जर (२)जप (३)दाब (४)दार (५)बाणा (६)जबाब (७)बाब (८)बाप


(आ) धरणीमाता-

उत्तर- (१)धरणी (२)रमा (३)मार (४)माता


(इ) बालपण-

उत्तर- (१)लप (२)बाण (३)बाल (४)पण"

Similar questions