खालील शब्दातून सुचित होणारा अर्थ लिहा
1) मीच लावुनी ठेविली तुझ्या तलवयारीला धार
Answers
Answered by
5
म्हणजे च जेव्हा सैनिक सिमे वर लढायला निघतो तेव्हा त्याची आई त्याचे औक्षण करताना म्हणते मीच लाऊन ठेवली तुझ्या तलवारी ला धार म्हणजे च मीच तुला लहान पणा पासून मी तुझ्या वर संस्कार करत आले आहे तुला घडवत आले आहे तुला सगळे मीच शिकवते आहे आणि तुझी हिंमत पण मीच वाढवते आहे.
hope this help you
Similar questions