६. खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
'अ' गट
'ब' गट
(१) कोलाहल
(२) तहेवाईक
(३) मुसाफिर
(अ) प्रवासी
(आ)विचित्र
(इ) प्रेरित
(ई) गोंधळ
(४) उदयुक्त
Answers
Answered by
32
Answer:
1. कोलाहल - गोंधळ
2. तरेवाइक - विचित्र
3. मुसाफिर - प्रावसी
Explanation:
plz make me brain liest and follow me
Answered by
13
कोलाहल- गोंधळ
तऱ्हेवाईक- विचित्र
मुसाफिर - प्रवासी
उद्युक्त- प्रेरित
Explanation:
Hope it helps you
Similar questions