Hindi, asked by Rohitkushwaha65, 8 months ago

खालील शब्दावरून जाहिरात तयार करा
(पोटोबा , घरगुती, भोजन, पोष्टिक , घरपोच)​

Answers

Answered by rishithreddynelaturi
0

Answer:

नमस्कार,

★ एक्सेल कॉम्प्युटर्स -

आजकाल संगणक वापरता येणे ही काळाची गरज बनत चालली आहे, कसल्याही नोकरीसाठी संगणक वापरणे महत्वाचे असते. ते येत नसेल तर नोकरी गमवावी लागते.

या विचारांनी त्रस्त झालाय ? शिकायची इच्छा आहे पण काय करायचे उमजेना ?

मग विचार कसला करताय ! आजच भेट द्या - 'एक्सेल कॉम्प्युटर्स'

- अत्याधुनिक यंत्रणा

- भरपूर संगणक

- वैयक्तीक लक्ष

- तंत्रज्ञानाशी मैत्री

- उत्तम शिक्षक

५०% सवलतीसाठी आजच संपर्क करा, मर्यादित सीट्स उपलब्ध.

# पत्ता - एक्सेल कॉम्प्युटर्स, वसंत मार्केट, कुर्ला - 427930.

धन्यवाद

Explanation:

Answered by mad210216
8

जाहिरात लेखन.

Explanation:

घरगुती व पोष्टिक भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी एकमेव ठिकाण,

"पोटोबा खानावळ"

  • आमचे वैशिष्ट्य:
  • उत्तम दर्जेचे तेल व मसाले वापरून बनवलेले घरगुती जेवण.
  • शाकाहारी व मांसाहारी जेवण उपलब्ध.
  • अर्ध्या तासात घरपोच सेवा उपलब्ध.
  • मासिक व वार्षिक टिफिन सर्विस वर खास सवलत.
  • कोकणी, मालवणी, आगरी- कोळी प्रकारचे जेवण उपलब्ध.
  • तर आजच भेट द्या पोटोबा खानावळ ला आणि चविष्ट, चमचमीत व पोष्टिक जेवणाचा आस्वाद घ्या.
  • पत्ता: दुकान नं २, स्टेशन रोड, टिळक पुतळ्याजवळ, डोंबिवली(प)
  • संपर्क : ०२५१ ३४३४५६
  • वेळ: सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत.

Similar questions