खालील शब्दकोडे सोडवा:-
१) मला तुम्ही पाण्यात पाहू शकतात पण मी ओली होऊ शकत नाही.
२) मी नेहमीच पुढेच असतो मागे कधीच नसतो.
३) आम्ही कधीच बोलत नाही पण असा कोणताही शब्द नाही आमच्या शिवाय
तयार होत
नाही.
४) मी तुमच्या शरीराचा एक भाग आहे. तुम्ही मला तुमच्या डाव्या हातात पकडू
शकतात पण उजव्या हातात पकडू शकत नाही.
५) मी पिसापेक्षाही हलका कापसापेक्षाही मऊ आहे जगातील ताकदवान माणूसही
मला धरून ठेऊ शकत नाही.
Answers
Answered by
0
१) मला तुम्ही पाण्यात पाहू शकतात पण मी ओली होऊ शकत नाही.
➲ प्रतिबिंब
२) मी नेहमीच पुढेच असतो मागे कधीच नसतो.
➲ घड्याळ
३) आम्ही कधीच बोलत नाही पण असा कोणताही शब्द नाही आमच्या शिवाय तयार होत नाही.
➲ अक्षरे/वर्ण
४) मी तुमच्या शरीराचा एक भाग आहे. तुम्ही मला तुमच्या डाव्या हातात पकडू शकतात पण उजव्या हातात पकडू शकत नाही.
➲ उजवा कोपरा
५) मी पिसापेक्षाही हलका कापसापेक्षाही मऊ आहे जगातील ताकदवान माणूसही मला धरून ठेऊ शकत नाही.
➲ बुडबुडा
◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌
Similar questions