खालील शब्दसमूहांबद्दल एक शब्द लिहा.
1.
स्वतः श्रम न करता खाणारा
2.
सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय
3.
व्याख्यान देणारा
4.
शोध लावणारा
5.
मृत्यूवर विजय मिळवणारा
Pineworld
70
Answers
Answered by
1
Answer:
1. आईतखाऊ
2. कामधेनू
3. वक्ता
4. शास्त्रज्ञ
5. मृत्युंजय
Answered by
0
१) स्वतः श्रम न करता खाणारा - एतखाऊ
२) सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय - कामधेनू
३) व्याख्यान देणारा - वक्ता
४) शोध लावणारा - शास्त्रज्ञ
५) मृत्यूवर विजय मिळवणारा - मृत्युंजय
#SPJ2
Similar questions