*खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
(अ) पसरवलेली खोटी बातमी-
(आ) ज्याला मरण नाही असा-
(इ) समाजाची सेवा करणारा-
(ई) संपादन करणारा-
Answers
Answered by
13
- afava
- amar
- samajsevak
- sampadak
Answered by
2
Answer:
अ) अफवा
आ) अमर
इ) समाजसेवक
ई) संपादक
Similar questions