Hindi, asked by dhruvy158, 1 month ago

३) खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
अ) कविता करणारी स्त्री
ब) लिहिता-वाचता न येणारा
४) अमावस्या होती वाटतं (काळ ओळखा.)
५) लेखन विषयी
अचूक शब्द ओळखा.
•संस्कृती ,सस्कृति, संस्कृती,
संस्कृती ,सकृती
•युधिष्टीर ,युधीष्ठीर ,युधिष्ठिर ,यूधीष्टिर,
•तत्पुरुष, तत्पपूरुष ,तत्पपुरुष ,तत्पुरुश
•नीर्मित ,निर्मित ,निर्मीत ,निरमीत​

Answers

Answered by mrudulasarangdhar
6

Answer:

3) ब):- निरक्षर

4) भूतकाळ.I don't know for sure.

Similar questions