Sociology, asked by sadhikag0695, 10 months ago

- खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
अ. राखून ठेवलेले असे
ब. एखादया विषयातील पारंगत व्यक्ती​

Answers

Answered by hadkarn
7

Answer:

खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

(Give one word for a phrase)

अ. राखून ठेवलेले असे - राखीव (reserved)

ब. एखादया विषयातील पारंगत व्यक्ती - कुशल, तरबेज (skilled, expert)

Answered by HanitaHImesh
0

शब्दसमूहाबद्दल एक शब्द :

अ. राखून ठेवलेले असे : राखीव

ब. एखादया विषयातील पारंगत व्यक्ती : कुशल, तरबेज

#SPJ3

Similar questions