World Languages, asked by mandanishika692, 11 months ago

खालील शब्दसमूहाबद्दल एक शद लिया
अ) पाहण्यासाठी जसलेले लोक -​

Answers

Answered by hadkarn
3

Answer:

अ) पाहण्यासाठी जमलेले लोक -

उत्तर: प्रेक्षक

Explanation:

spectator (स्पेक्ˈटेइट(र्))

plural noun: spectators

a person who is watching an event, especially a sporting event.

एखादी घटना–विशेषतः क्रीडा– पाहणारा माणूस; प्रेक्षक.

Answered by varadad25
28

उत्तर :-

अ) पाहण्यासाठी जमलेले लोक :

प्रेक्षक

किंवा

अ) पाहण्यासाठी जमलेले लोक :

बघे

स्पष्टीकरण :

प्रेक्षक :

एखादा प्रसंग किंवा एखाद्या खेळाचा सामना अनुभवण्यासाठी जमलेले लोक म्हणजे 'प्रेक्षक' .

बघे :

एखादी घटना (सुखद / दुःखद) कोणत्याही भावनेशिवाय बघणारे / अनुभवणारे लोक म्हणजे 'बघे' .

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions