World Languages, asked by abhishek048, 1 year ago

खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा.
। (१) थोराड घंटा (२) अभिमानाची झालर​

Answers

Answered by omvaishnavi
3

(१) थोराड घंटा - दणकट, मोठी व वजनदार घंटा.

(२) अभिमानाची झालर - झालरीमुळे शोभा येते. मामूच्या चेहऱ्यावर अभिमानाचा भाव होता. त्या भावाला झालरीची उपमा दिली आहे.

☆I HOPE IT IS HELPFUL!☆

Similar questions