(३) खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा.
(अ) माना उंचावलेले
हात___________________
(आ) कलम केलेले हात___________________
(इ) दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात___________________
(४) काव्यसौंदर्य.
(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.
'दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे'
(आ) 'दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे', या वाक्यामागील तुम्हाला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत
(इ) कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.
(ई) 'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
Please Marks Brain list
thanks rate
this is the question of marathi
but in brainly marathi subject is not there so this question I am putting in hindi subject
Answers
Answered by
2
Answer:
Please Marks Brain list
thanks rate
this is the question of marathi
but in brainly marathi subject
Similar questions