Hindi, asked by zainul7080, 11 months ago

खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
१.सानुली मंद झुळूक
२.पाचूचे मखमली शेत​

Answers

Answered by dhananjaykhillare143
1

Answer:

१)झुळझुळ झऱ्यावर झुळूक येते व झऱ्याच्या ओघाने झुळूकेचे गाणे ही चौफेर पसरते.

२)'पाचू' हे हिरव्या रंगाचे मौल्यवान रत्न आहे. त्याचा चमकदार हिरवागार रंग मनाला आकर्षित करतो. कवी येथे शेताला पाचूची उपमा देतात. जणू काही त्या शेताचा हिरवागार रंग पाहून कवी ते शेत 'पाचूचे' आहे अशी कल्पना करत आहे.

Similar questions