Hindi, asked by vedant674, 11 months ago

खालील शब्दसमुहाचा वाक्यात उपयोग करा गगनभेदी घोष करणे रचनात्मक काम करणे पोटापलीकडे पाहणे ​

Answers

Answered by Hansika4871
195

शब्दसमुहांचा वापर करण्यासाठी तुम्हाला त्या शब्दाचे अर्थ जाणून घ्यायला लागतील, तरच त्याचा आपण नीट वापर करू शकतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळा असतो कधी कधी मोठ्या शब्दाचा अर्थ छोटा असतो तर कधी कधी छोट्या शब्दाचा अर्थ मोठा असतो.

बनवलेली वाक्य:

१) राहुलने एका तासात १० गणिताचे प्रश्न सोडवायचा गगनभेदी घोष केला!

२) राजच्या वाढदिवसाला जादूचे खेळ दाखवणाऱ्या जादुगराने रचनात्मक काम केले.

Answered by sj2864505
21

Answer:

gaganabhedi ghosh karane

Similar questions