*खालील शब्दसमूहांपासून सामासिक शब्द बनवा.
(१) विधीप्रमाणे
(२) प्रत्येक गल्लीत (३) चुकीची शिस्त (४) धोक्याशिवाय
(५) प्रत्येक दारी
Answers
Answered by
27
Answer:
१ विधीपूर्वक
२ गल्लोगल्ली
३ बेशिस्त
४ बिन धोक्याचा
५ दारोदारी
like if you agree
Similar questions