India Languages, asked by Nathiya7351, 1 year ago

खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा.
(अ) व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - .................................
(आ) नेमाने स्वत:ला बांधणारा- .................................
(इ) गावातील रहिवासी- .................................
(ई) तिर्‍हाइताच्या भूमिकेतून बघणारा- .................................

Answers

Answered by Aarushiparadkar
36
wratsth 1st , 2nd nemasth ,3rd gramasth ,
4th Tatstha
Answered by gadakhsanket
97

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "एक होती समई" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक उत्तम कांबळे हे आहेत. अनुताई वाघ यांनी आदिवासी बालकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेली. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले. त्यांच्या या कार्याचा परिचय सदर पाठात केला आहे.

★ खालील शब्दसमूहांसाठी एक शब्द लिहा.

(अ) व्रताने स्वत:ला बांधणाऱ्या - व्रतस्थ

(आ) नेमाने स्वत:ला बांधणारा- नेमस्त

(इ) गावातील रहिवासी- ग्रामस्थ

(ई) तिर्‍हाइताच्या भूमिकेतून बघणारा- तटस्थ

धन्यवाद...

Similar questions