खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
ब.
धार काढल्यानंतर ज्याचा उष्णपणा अजून निवला नाही असे दूध
Answers
Answered by
10
Answer:
धारोष्ण
pls mark me brainlist
Answered by
2
शब्दसमूहासाठी एक शब्द - अनेक शब्दांच्या एका वाक्यचा एकच शब्द तयार होतो
धार काढल्यानंतर ज्याचा उष्णपणा अजून निवला नाही असे दूध - धारोष्ण
Similar questions