खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
i. ज्याला मरण नाही असा -
ii. केलेले उपकार जाणणारा -
Answers
Answered by
3
Answer:
अमर
कृतज्ञ
Explanation:
i. ज्याला मरण नाही असा - अमर
ii. केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ
Similar questions