India Languages, asked by 9529abhi, 3 days ago

खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा . कोणत्याही समयी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती​

Answers

Answered by Sauron
7

उत्तर :

स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धी, स्थिरमती

कोणत्याही समयी ज्याची बुद्धी स्थिर राहते

अशी व्यक्ती - स्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धी, 

स्थिरमती

★ अतिरिक्त माहिती :

• कोणत्याही भाषेमध्ये ती भाषा प्रभावी व्हावी, तसेच तिच्यामध्ये सरलता असावी म्हणून अनेकानेक नियम भाषेच्या व्याकरणात अवलंबिले आहे.

• जेव्हा अनेक शब्दांसाठी समान अर्थ प्रस्तुत करणार्‍या एक शब्दाचा उपयोग वाक्यामध्ये केला जातो तेव्हा त्यास अनेक शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ :

शब्द समूह - एक शब्द

• ज्याला एकही शत्रू नाही असा - अजात शत्रू

मूर्ती बनवणारा - मूर्तिकार

• नृत्य करणारा - नर्तक

• लिहिता-वाचता न येणारा - निरक्षर

• शत्रूला सामील झालेला - फितूर

• सतत काम करणारा - कष्टाळू, कामसू

• कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य

• भाषण देणारा - व्याख्याता, वक्ता

Similar questions