India Languages, asked by fatemamerchant43, 1 month ago

• खालील शब्दसमूहातून विशेषण व विशेष्य असे वर्गीकरण करा. (उंच उंच डोंगर, हिरवीगार झाडे, खटयाळ वारा, सूंदर निसंग, पराकमी वीर, इवलीशी चिमणी

Answers

Answered by samruddhijarak
2

Answer:

विशेषण =उंच , हिरवेगार,खट्याळ,सुंदर,पराकमी,इवलिशी

Similar questions