खालील शब्दयोगी अव्यय ओळखा.
शब्दयोगी अव्यय ओळखा:
1) शिलेदार राजासमोर जाऊन उभे राहिले.
2) सर्व बायका नदीवर गेल्या.
3) कृष्ण दाराआड लपला होता.
4) शेतकरी झाडाखाली बसला होता.
oh sorry it is of indian language marathi
bymistakely it click on computer science plzz be careful
Answers
Answered by
0
Answer:
3 qnswer
fged
djcx
hope it helps
Answered by
0
Answer:
1. समोर
2. वर
3. आड
4.खाली
Similar questions