Math, asked by kunalsuryavanshi653, 3 days ago

खालील ट्रांचे सामाया रूप लिहा - अंधाराला 2)जात्याचा ​

Answers

Answered by Maharadak
0

Step-by-step explanation:

नामाला व सर्वनामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापुर्वी त्याच्या मूळ रुपात बदल होऊन जे रुप तयार होते : त्या बदललेल्या रुपाला सामान्य रुप म्हणतात

उदा: 1) मी शाळेला गेलो (बरोबर )

मी शाळा गेलो ( चूक )

2) जनाक्काने यूत्की काढली ( बरोबर ) (

जनक्का यूत्की काढली (चूक)

3) ती घरी आली ( बरोबर )

ती घर आली ( चूक)

4) बागेत लोकांची गर्दी होती (बरोबर)

बाग लोक गर्दी होती (चूक)

Similar questions