खालील तक्ता पूर्ण करा.
चक्रमुखी
संघ
मत्स्य
उपसृष्टी
समपृष्ठरज्जू
पक्षी
व्हर्टिब्रेटा
उपसंघ
Answers
Answer:
प्राण्यांचे वर्गीकरण
➊<b>प्राणी<b> <b>वर्गीकरणाचा<b> <b>इतिहास<b>
➋<b>प्राणी<b> <b>वर्गीकरणाची<b> <b>नवीन<b> <b>पदधती<b>
➌<b>प्राणी<b> <b>सृष्टी<b>
<i>थोडे<i> <i>आठवा.<i>
सजीवांचे वर्गीकरण करण्यासाठी कोणकोणत्या निकषांचा वापर केला जातो? मागील इयत्तांमध्ये तुम्ही सजीवांच्या वर्गीकरणाची माहिती घेतली आहे. आपल्या सभोवताली आढळणारे सजीव म्हणजे प्रामुख्याने वनस्पती आणि प्राणी हे होय. त्यांच्या वर्गीकरणाचे विविध निकषही आपण अभ्यासले आहेत. त्या आधारे खालील ओघतक्ता पूर्ण करा.
<i>थोडे<i> <i>आठवा.<i>
वनस्पतींचे वर्गीकरण कसे केले आहे?
मागील वर्षी आपण वनस्पतींचे वर्गीकरण अभ्यासले. त्याद्वारे आपल्याला वनस्पतींचे वैविध्य समजले.
तुम्ही तुमच्या सभोवती विविध प्राणी पाहत असाल. काही प्राणी खूप छोटे असतात तर काही खूप मोठे. काही प्राणी जमिनीवर राहतात तर काही पाण्यात. काही प्राणी सरपटतात तर काही पाण्यात पोहतात किंवा हवेत उडतात. काही प्राण्यांच्या त्वचेवर खवले असतात तर काहींच्या त्वचेवर पिसे किंवा केस असतात. अशा प्रकारे प्राण्यांच्या बाबतीतही प्रचंड वैविध्य दिसून येते. नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार पृथ्वीवर अंदाजे 7 दशलक्ष प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती असाव्यात असा अंदाज वर्तवला गेला आहे. यातील प्रत्येक प्रजातीचा अभ्यास करणे केवळ अशक्य आहे; परंतु जर प्राण्यांचे साम्य आणि फरकावर आधारित गट आणि उपगट तयार केले तर या प्रचंड संख्येने असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणे खूप सोपे होईल. साम्य आणि फरकांवर आधारित प्राण्यांचे गट आणि उपगट तयार करणे म्हणजे प्राण्यांचे वर्गीकरण करणे होय
question
कृतीप्रत्रिका 7 इयत्ता 8वी