खालील तक्ता पूर्ण करा. प्रसारक ग्रंथ - । (१) भक्ती चळवळ (२) महानुभाव पंथ (३) शीख धर्म
Answers
Answered by
4
Answer:
१) श्री बसवेश्वर : कर्नाटक; मीराबाई : राजस्थान (मेवाड).
(२) रामानंद : उत्तर भारत; चैतन्य महाप्रभू : पूर्व भारत (बंगाल).
(३) चक्रधर : महाराष्ट्र; शंकरदेव : आसाम.
(४) बसवेश्वर : कन्नड भाषेत उपदेश; चक्रधरस्वामी : मराठी भाषेत उपदेश.
(५) नायनार : शिवभक्त; अळवार : विष्णुभक्त.
(६) गुरुगोविंदसिंह : शिखांचे दहावे गुरू, गुरुनानक: शिखांचे पहिले गुरू.
Answered by
1
Question:
खालील तक्ता पूर्ण करा. प्रसारक ग्रंथ - । (१) भक्ती चळवळ (२) महानुभाव पंथ (३) शीख धर्म
Answer:
महानुभाव पंथ
.
Similar questions