English, asked by anitajagtap273, 5 months ago

खालील तक्ता पूर्ण करा
संघा
संधिविह
महा + ईश
राम + ईश्वर
धारा+उष्ण
सह + अनुभूती
खालील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य
वाक्ये पुन्हा लिधरूक कारक
जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले
अबूब केवढा हा साप
आई म्हणाली-सर्वांनी अभ्यासाला
आपला सामना किती वाजता आहे​

Answers

Answered by sawantaarya240
5

Answer:

रामहेश्वर

सहानुभूती

महेश

धारोष्ण

जुई, रेहना,जॉर्ज सहलीला निघाले

अबब!केवढा हा साप

Similar questions