India Languages, asked by dhinesh5713, 1 year ago

(४) खालील तक्ता पूर्ण करा
शब्द अर्थ
निष्पर्ण पाने निघून गेलेला
निर्गंध ..................
निर्वात ..................
निगर्वी ..................
नि:स्वार्थी ..................

Answers

Answered by Mandar17
27

"नमस्कार मित्रा,


सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""वसंतहृदय चैत्र"" या पाठातील आहे. या पाठात लेखिका दुर्गा भागवत यांनी चैत्र महिन्याचे सौंदर्यविशेष आस्वादक भाषेत सादर केले आहे. फाल्गुन, चैत्र व वैशाख या तीन महिन्यांत वसंताचे अस्तित्व जाणवत असले, तरीही वसंत ऋतुचे खरे दर्शन चैत्रातच घडते.


 शब्द          अर्थ


निष्पर्ण   -   पाने निघून गेलेला

निर्गंध    -    गंध निघून गेलेला

निर्वात    -   हवा नसलेला

निगर्वी    -    गर्व नसलेला

नि:स्वार्थी  -   स्वार्थ नसलेला


धन्यवाद...

"

Answered by ksk6100
10

(४) खालील तक्ता पूर्ण करा  

शब्द                  अर्थ

निष्पर्ण     :-  पाने निघून गेलेला.  

निर्गंध       :-  गंध निघून गेलेला.  

निर्वात      :-  हवा नसलेला.  

निगर्वी      :-  गर्व नसलेला.  

नि:स्वार्थी  :- स्वार्थ नसलेला.  

Similar questions