(५) खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा.
(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)
Answers
(५) खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा.
(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)
१) काव्यांश:- 'सर्व विश्वची व्हावे सूखी '
संतांचे नाव :- संत तुकडोजी महाराज
काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची ईच्छा/भावना :- विश्वकल्याण
२) काव्यांश :- 'अहंकाराचा वारा ना लागो राजसां '
संतांचे नाव :- संत नामदेव
काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची ईच्छा/भावना :- नम्रता
३) काव्यांश :- 'सर्वांभूती भगवदभावो '
संतांचे नाव :- संत एकनाथ
काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची ईच्छा/भावना :- मैत्रभाव
४) काव्यांश :- 'एक एका साह्य करू अवघे धरुं सुपंथ '
संतांचे नाव :- संत तुकाराम
काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची ईच्छा/भावना :- सहकार्य
५) काव्यांश :- 'स्वतःचा उध्दार करा प्रयत्नाने '
संतांचे नाव :- संत गाडगे महाराज
काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची ईच्छा/भावना:- स्वप्रयत्न
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""सर्व विश्वची व्हावे सुखी"" या पाठातील आहे. लेखक डॉ. यशवंत पाठक अखिल विश्वाचे संपूर्ण कल्याण साधण्यासाठी अजूनही सर्व संतांची शिकवणूक आचरणात आणण्याची नितांत गरज आहे हे या पाठातून सांगत आहे.
★ कंसातील शब्दांचा उपयोग
१) 'सर्व विश्वचि व्हावे सुखी'
उत्तर- संतांचे नाव= संत तुकडोजी महाराज
व्यक्त झालेली भावना= विश्वकल्याण
२) 'अहंकाराचा वारा न लागो राजसा'
उत्तर- संतांचे नाव= संत नामदेव
व्यक्त झालेली भावना= नम्रता
३) 'सर्वांभूती भगवद्भवो'
उत्तर- संतांचे नाव= संत एकनाथ
व्यक्त झालेली भावना= मैत्रभाव
४) 'एक एका साह्य करुं। अवघे धरू सुपंथ'
उत्तर- संतांचे नाव= संत तुकाराम
व्यक्त झालेली भावना= सहकार्य
५) 'स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने'
उत्तर- संतांचे नाव= संत गाडगे महाराज
व्यक्त झालेली भावना= स्वप्रयत्न
धन्यवाद...
"
Explanation: