खालील दिलेल्या मुद्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या कोणत्याही एका ठिकाणाचे अहवाल लेखन नैसर्गिक प्रदेशाची भेट अहवाल लेखन प्रस्तावना ठिकाणाचे नाव स्थान प्रवासाचा मार्ग व प्रवासाचे प्राकृतिक हवामान लोकसंख्या पर्यावरणीय समस्या व उपाय भूमि उपयोजन निषकरष तुमचे मत नोदवा
Answers
Answered by
1
Answer:
पर्यावरणाची परिस्थिती अहवाल २००९; काही महत्त्वाचे मुद्दे
भारताच्या भू-भागापैकी ४५% भूभागाची धूप, मातीची आम्लता, क्षारता आणि खारटपणा वाढणे, पाणी तुंबणे आणि वा-यामुळे धूप होणे यामुळे -हास झाला आहे. जमिनीचा -हास होण्यामागची मुख्य कारणे आहेत : जंगलतोड, पर्यावरणास हानीकारक पद्धतीने शेती, खाणकाम करणे आणि मोठ्या प्रमाणात भूजलाचा वापार करणे. मात्र -हास झालेल्या १४७ मिलीयन हेक्टर जमिनीपैकी दोन तृतीयांश जमिनीची प्रत सहज सुपीक करता येऊ शकते. भारतातील जंगलांचे प्रमाण देखिल हळूहळू वाढत आहे. (सध्या ते २१% आहे.)
Similar questions