India Languages, asked by Samad305206, 2 months ago

१) खालील दिलेल्या ओळीतील अलंकार ओळखा.

अ) बाई काय सांगो। स्वामीची ती दृष्टी ।अमृताची वृष्टी । मज होय ।।
ब) आला हा दारि उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरी सौद्याचे, देइल ज्याचे त्याला.​

Answers

Answered by kavitasomnathjagtap
268

बाई काय सांगो । स्वामीची ती दृष्टी । अमृताची वृष्टी । मज होय ।

यमक संपादन करा

कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो

उत्तर आवडल्यास like करा

Similar questions