खालील दिलेल्या ओळींतील अलंकार ओळखा बाई जय सांगू स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय
Answers
Answered by
2
Answer:
बाई काय सांगू स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय
उत्तर : रुपक अलंकार
Explanation:
वाक्यातील उपमेय : स्वामीची ती दृष्टी
उपमान: अमृताची वृष्टी
Similar questions