खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा.
1) विषुववृत्तीय प्रदेशात सर्वात जास्त. प्रकारचा पाऊस पडतो
अ) प्रतिरोध ब) आवर्त क) अरोह ड) प्रत्यावर्त
2) नागरीकरणाची वाढ या कारणामुळे होत आहे.
अ) व्यापार ब) औद्योगिकीकरण क) यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान ड) वरील सर्व कारणामुळे
3) निर्यातीचे मुल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास म्हणतात.
अ) प्रतिकुल व्यापार ब) अनुकूल व्यापार ब) अनुकूल व्यापार क) संतुलित व्यापार क) किरकोळ व्यापार
4) रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी स्थापन झालेल्या वस्त्यांना म्हणतात. अ) केंद्रित वस्ती ब) रेषीय वस्ती क) विखुरलेली वस्ती ड) केंद्रोत्सारी वस्ती
5) आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोनपेक्षा अधिक देशांदरम्यान होतो तेंव्हा त्या व्यापाराला.
अ) द्विपक्षीय व्यापार ब) बहुपक्षीय व्यापार क) अंतर्गत व्यापार ड) घाऊक व्यापार
Answers
Answered by
2
Answer:
Hublikar's Marathi Channel SUBSCRIBE NOWमोफत शिक्षण देणारं हे जगातील एकमेव चेनल आहे निबंध लेखन पत्र लेखन कथा लेखन कहाणी लेखन बातमी लेखन प्रश्न उत्तरे भेटतील लवकर सबस्क्राईब करा आणि पुढे फाॅरवर्ड करा
Answered by
3
१ विषुववृत्तिया प्रदेशात सर्वात जास्त प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो।
२ नागरीकरणाची वाढ वरील सर्व कारणामुळे होत आहे।
३ निर्यातिचे मुल्य हे आयातीच्या मल्यापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास अनुकूल व्यापार असे म्हणतात।
४ रस्त्याच्या दोन्ही बाजूनी स्थापन झालेल्या वस्त्यांना रेषीय वस्ती म्हणतात।
५ आंतरराष्ट्रीय व्यापार हा दोनपेक्षा अधिक देशदरम्यान होतो तेव्हा तय व्यापराला अंतर्गत व्यापार म्हणतात।
Similar questions