खालील दिलेल्या पदार्थाना उष्णता दिल्यास काय होईल
Answers
Answered by
2
Explanation:
उष्मांतरण (Heat Transfer) हे असे एक विज्ञान आहे, ज्यात भौतिक वस्तूचे तापमान बदलले की, त्याच्यातल्या ऊर्जेचे काय होते, याचा अंदाज केला जातो.ही ऊर्जा स्वतःची जागा बदलते म्हणजेच स्थानांतरण करते.उष्मागतिकीत (Thermodynamics) ऊर्जेच्या या स्थानंतरणाला उष्णता असे म्हणतात.उष्णतेचे स्थानांतरण म्हणजे उष्मांतरण. काही विशिष्ट परिस्थितींमध्ये उष्णतेच्या स्थानंतरणाचा दर काय असेल,त्याचा पण अंदाज उष्मांतरणात केला जातो.
उष्मांतरण प्रामुख्याने तीन पद्धतीने होते. १.वहन २.प्रक्रमण ३.प्रारण
१.वहन :-
संपर्कात असलेल्या वस्तू दरम्यान ऊर्जा हस्तांतरण होत असते. औष्णिक चालकता ही उष्णता आयोजित करण्यासाठी सामग्रीची मालमत्ता आहे आणि प्रामुख्याने उष्णता वाहकतेसाठी फूरियरच्या कायद्यानुसार मूल्यांकन केले जाते.
Similar questions