English, asked by abhisheksuresh5050, 1 month ago


खालील दिलेल्या points च्या आधारे my bicycle विषयी वाक्यांचा परीच्छेद लिहा

( colour , seat , handle , bell , wheel , birthday , gift , unique , bike )​

Answers

Answered by lakherasourabh591
0

Answer:

Chi-Chi,ho-chi is my answer

Answered by mad210216
0

माझी सायकल

Explanation:

  • यावर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला माझ्या वडिलांकडून एक खास भेट मिळाली. ती भेट म्हणजे 'सायकल'. नवीन सायकल पाहून मी खूप खुश झाली.
  • माझी सायकल दोन चाकांची व भडक लाल रंगाची आहे. तिचे सीट काळ्या रंगाचे आहे. सायकलच्या हैंडल वर समोर एक घंटी आहे.
  • ही सायकल मी रोज चालवते. सायकल चालवून माझ्या शरीराचे चांगल्या प्रकारे व्यायाम होते. सोबतच मला भरपूर आनंद मिळतो.
  • मी माझ्या सायकलने रोज शाळेत जाते. कधीकधी आम्ही सगळे मित्र मैत्रिणी आपापली सायकल घेऊन बाहेर फिरायला जातो.

Similar questions