Geography, asked by maskarmayuri64, 4 months ago

खालील दिलेल्या संख्या अधिक माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा ब्राझील नागरी लोकसंख्येची टक्केवारी वर्ष 1960 नागरीकरणाचा कल 47.2 1956 पॉईंट 1980 1990 तो 2005 2006 खालील​

Answers

Answered by PureHoneyLove
19

ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे.[४] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.

☀️Hope U Liked My Ans♥️

Similar questions