खालिल दिलेल्या शब्दांपासुन गोष्ट बनव कावळा,पिशवी,चप्पल,गुलाब
Answers
एक रामपूर नावाचं छोटंसं गाव असत . त्यात एक रामू नावाचा अत्यंत गरीब शेतकरी राहतो...रामू हा आपल्या शेतातच राहायचा त्याच्या पत्नी आणि एका छोट्याश्या मुली सोबत....रामू शेतात काम करत असताना त्याला एक कावळ्याच पिल्लू जखमी अवस्थेत सापडत ..तो त्या कावळ्याच्या पिलाला घरी नेतो आणि त्याचा इलाज करतो ...हळू हळू कावळा मोठा होऊ लागला होता आणि रामू व रामू च्या परिवार च कावळ्या शी एक वेगळीच गाठ भांधली गेली होती....रामू ने त्याच्या शेतात गुलाबाचे काही रोपटे लावली होती हा कावळा रोज तिथून एक गुलाब तोडून रामू च्या लहान मुलीला द्यायचा...असा त्याचा रोजचा कार्यक्रम असायचा....कावळा आता रामुच्या परिवाराचा सदस्य च झाला होता जणू काही... कावळा हा अतिशय हुशार होता , रामूच्या शेताच्या काही अंतरावर एक छोटीशी नदी होती एके दिवशी हा कावळा त्या नदीवर उडत उडत गेला...तर संध्याकाळ पर्यंत आलाच नाही घरी मग रामू ला आता काळजी वाटू लागली होती ...रामू त्याला शोधत शोधत नदी पर्यंत फोचतो तर रामू त्याला बगून आश्चर्य चकितच होतो...तर कावळा हा नदीत पडलेल्या पिशव्या,चप्पल ...काढत होता...त्यातून रामू ल कडल की आपण माणूस असून आपल्याला समजल नाही ते एका मुक्या जीवाला कडल...रामू आणि त्याच्या गावकऱ्यांनी त्या नदीतील सर्व कचरा बाजूला सारला आणि नदी अगदी कावळ्या मुळे स्वच्छ व समृद्ध झाली....