खालील दिलेल्या उदाहरणांतील अलंकार ओळखून लिहा.
उपमा अलंकाराचे एक उदाहरण लिहा-
सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो answer fast
Answers
Answered by
2
Answer:
free fire Subscribemy chanel Aryan fun baba
Answered by
3
Answer:
हा लेख काव्यातील अलंकार याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, अलंकार(निःसंदिग्धीकरण).
कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही आहेत.
Similar questions