English, asked by hiteshpote63, 1 month ago

खालील धीलेल्या विष्या वर बातमी तयार करा अहमदनगरकरांना कोरोना विखळा​

Answers

Answered by priyapanditrao
0

Answer:

अहमदनगर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत असली तरी त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविल्याने बाधितांचे आकडे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र, तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी योग्यच आहे,’ असे स्पष्टीकरण खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. (Sujay Vikhe On Ahmednagar Corona Cases)

Similar questions