खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा.
म्हणून
पण
अथवा
म्हणजे
की
परंतु
खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.
(अ) सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.
(आ) आईने काटकसर केली; पण काही शिल्लक उरले नाही.
(इ) ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.
शिक्षकांसाठी
Answers
Answered by
2
Answer:
आज खूप पाऊस पडला म्हणून हि शाळेत गेलो नाही.
तिने स्वयंपाक करून ठेवला ;पण पाहुणे आलेच नाहीत.
देह जावो अथवा राहो.
एक कीलोमीटर म्हणजे एक हजार मीटर.
पास झालो की पेढे वाटीन.
त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला.
उभयान्वयी अव्यय=अ) आणि.
आ) पण .
आ) किंवा.
Similar questions