Hindi, asked by ffareeda239, 3 days ago

१ खालील उतारा िाचून विचारलेल्या प्रश्ाांची उत्तरे वलहा. कबूतर आवि म ांगी या दोघाांनी परस्पराांना के लेल्या मदतीची गोष्ट आपि इसापनीतीमध्ये िाचली आहे. कबूतर म ांगीला पाण्यात ब डताना पाहून झाडाचां पान पाण्यात टाकतां आवि म ांगी त्याच्या सहाय्याने ककनाऱ्यािर येते. अशाप्रकारेती ब डण्यापासून िाचते. त्या उपकाराची परतफे ड म्हिून म ांगी कबूतराला पारध्याच्या पायाला चािून त्याचा वनशािा च किते आवि कबूतराचे प्राि िाचतात. नांतर परत एकदा नकळत म ांगी तळ्यात पडते. स्ितःला िाचिण्यासाठी झाडाचां पान आवि कबूतराची िाट पाहू लागली. पि का कोि जािे काळान रुप मािसाांमध्ये बदल झाले तर मग पक्षी तरी याला अपिाद का ठरािेत? मािसामध्ये असलेली अहांकाराची भािना कदावचत पक्षयाांमध्ये पि रुजली असािी. हल्ली जो तो िेळेचां वनवमत्त साांगून आपली जबाबदारी झटकू लागला आहे ककां िा आपल्याला कधीच क िाची गरज लागिार नाही, अशा अविभाािात मािूस िागू लागला आहे. विनाशकाले विपरीत ब द्धी कबूतरालाही स चली. 'मी'च का सतत वहला िाचिािां, हा कबूतराचा अहांकार आड आला. झाडािरच बसून असहाय्य म ांगीला मरताना पाहू लागला. कबूतराने मदत करािी म्हिून म ांगी जीिाच्या आकाांताने ओरडते. कबूतर आपल्याच विचारात ग ांग असतो. म ांगी असहाय्यतेने गतप्राि होते. कबूतर आपल्याच गिाात गढून गेलेलांअसतां. पारधी येिार हेच तो विसरून जातो. पारध्यानेही याच सांधीचा फायदा घेतला. कारि प्रत्येक िेळेला वनशािा साधल्यािर म ांगी पायाला चािायची आवि वनशािा च कायचा म्हिून म ांगीच्या अन पवस्ितीत डाि साधला. कबूतर पारध्याच्या बािाचा वनशािा ठरलां आवि जीि गमािून बसलां. कबूतर आवि म ांगी द दैिानेगेले. पि त्या कदिशी झाड मात्र खूप रडलां. म ांगी, कब तर मेल्याचां द ःख होतांच पि त्याहूनही परोपकाराची भािना मेल्याचां द :ख जास्त होतां. अहांकार नेहमीच नाशाकडे नेतो तर सेिा ही आनांदी जीिनाचे द्योतक ठरते. सध्या लोक द सऱ्याांना मदत करताना त्यात आपल्या फायद्याचा विचार करतात. पि जो वनस्िािीपिे द सऱ्याची मदत करतो त्याची मदत देि क ठल्या ना क ठल्या रुपाने करतो. आपि सिाांनी मािूस म्हिून जन्म घेतला आहे तर माि सकी जपूयात.







प्रश्:- १. म ांगी तळ्यात पडल्यािर कश्याची िाट पाहू लागते ? २. कबूतराचा कोिता अहांकार आड आला ? ३. हल्ली मािूस कसा िागू लागला आहे ? ४. म ांगीच्या अन पवस्िती कोिी डाि साधला ? ५. झाडाला कोिते द :ख जास्त होतां ?






Answers

Answered by ganeshmore6005
0

yjk

Explanation:

tsditxtirestoirdupe8f7pe86g70e8yf60eo5q36s0

Similar questions