World Languages, asked by lavanyabansal2009, 5 months ago

खालील उतारा वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (1x 5=5)
बोलपूर नावाचे एक गाव आहे. या गावात खूप मोठा आठवडे बाजार भरतो. तेथे ताजी भाजी विकायला असते. तसेच काही शेतकरी गहू, तांदूळ, डाळी ,कडधान्य ही विकण्यासाठी आणतात. या बाजारात लहान मुलांसाठी खूप छान खेळणी विकत मिळतात. ही खेळणी मातीपासून बनवलेली असतात. बायकांसाठी साड्या , दागिने मिळतात. बाजारात भेळपुरी, आईस्क्रीम, पाणीपुरी, वडापाव खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असते. आम्ही गावी गेलो की बाबा आम्हाला या आठवडे बाजारात नेतात. आम्ही भेळपुरी व वडापाव खाण्यासाठी बाबांच्या मागे लागतो. बाबा आम्हाला वेवेगळ्या रंगांचे फुगे, खेळणी विकत घेऊन देतात. आई भाजी, कडधान्य, तसेच दागिने विकत घेते. आम्ही खूप मजा करतो.
प्रश्न-
१) बाजारात मुलांसाठी खेळणी कशापासून बनवलेली असतात?
२) आई बाजारात काय विकत घेते?
३) बाजारात कोणकोणत्या खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असते?
४)बाबा आम्हाला काय विकत घेऊन देतात?
५) शेतकरी आठवडे बाजारात विकण्यासाठी काय आणत असत?

Answers

Answered by itzBrainlymaster
6

Answer:

please write in English dear but I will try...

1. toys: JCB remote control, aeroplanes, helicopters, barbihouse, etc..........

this is in English 1st answer.......

Answered by XxItsPramodhxX
0

Answer:

खालील उतारा वाचून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (1x 5=5)

बोलपूर नावाचे एक गाव आहे. या गावात खूप मोठा आठवडे बाजार भरतो. तेथे ताजी भाजी विकायला असते. तसेच काही शेतकरी गहू, तांदूळ, डाळी ,कडधान्य ही विकण्यासाठी आणतात. या बाजारात लहान मुलांसाठी खूप छान खेळणी विकत मिळतात. ही खेळणी मातीपासून बनवलेली असतात. बायकांसाठी साड्या , दागिने मिळतात. बाजारात भेळपुरी, आईस्क्रीम, पाणीपुरी, वडापाव खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असते. आम्ही गावी गेलो की बाबा आम्हाला या आठवडे बाजारात नेतात. आम्ही भेळपुरी व वडापाव खाण्यासाठी बाबांच्या मागे लागतो. बाबा आम्हाला वेवेगळ्या रंगांचे फुगे, खेळणी विकत घेऊन देतात. आई भाजी, कडधान्य, तसेच दागिने विकत घेते. आम्ही खूप मजा करतो.

प्रश्न-

१) बाजारात मुलांसाठी खेळणी कशापासून बनवलेली असतात?

२) आई बाजारात काय विकत घेते?

३) बाजारात कोणकोणत्या खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असते?

४)बाबा आम्हाला काय विकत घेऊन देतात?

५) शेतकरी आठवडे बाजारात विकण्यासाठी काय आणत असत?

Similar questions