Hindi, asked by rj5936730, 17 days ago

.) खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा.
एका जपानी राजाकडे वीस सुंदर फुल दाण्यांचा संच होता. राजाला त्यांच्या या दुर्मिळ
संचाचा अतिशय अभिमान होता.एकदा राजाच्या एका सरदाराच्या हातून चुकून त्यातील एक
फुलदाणी फुटली. राजा त्याच्यावर अतिशय संतापला त्याने त्या सरदाराला फाशी देण्याचा हुकूम
दिला. हे एक म्हाताऱ्या माणसाला कळले तो राजाच्या दरबारात आला. आणि म्हणाला हे राजा
मला तुटलेली फुलदाणी जोडण्याची कला अवगत आहे. फुटलेली फुलदाणी मी अशी जोडतो, कि ती
हुबेहुब पहिल्या सारखी दिसते. म्हाताऱ्या माणसाचे हे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला. त्याने
म्हाताऱ्या माणसाला उरलेल्या फुलदाण्या दाखवल्या आणि म्हणाला, या आता 19 फुलदाण्या
आहेत. या संचातील एक फुलदाणी फुटली आहे. तू जर फुटलेली फुलदाणी जोडली तर मी तुला तु
जे मागशील ते देईन. त्या म्हाताऱ्या माणसाने हातातील काठी उगारली आणि उरलेल्या सर्व
फुलदाण्या फोडून टाकल्या. राजा संतापाने लाल झाला. तो म्हाताऱ्या ओरडला अरे मूर्खा! तू हे
काय केलंस? म्हातारा माणूस मात्र शांतपणे राजा कडे बघत होता.
) राजाकडे किती फुलदाण्यांचा संच होता ?
२) कोणाच्या हातून फुलदाणी फुटली ?
३) कोणाचे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला ?
४) म्हाताऱ्या माणसाने काठीने काय केले?
4) राजा संतापाने लाल का झाला?
न. २) खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा.
५​

Answers

Answered by mrudulasarangdhar
5

Answer:

1) राजाकडे वीस फुलदाण्यांचा संच होता.

2) राजाच्या एका सरदाराच्या हातून एक फुलदाणी फुटली.

3) म्हाताऱ्या माणसाचे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला.

4) त्या म्हाताऱ्या माणसाने हातातली काठी उगारली आणि उरलेल्या सर्व फुलदाण्या फोडून टाकल्या म्हणून राजा संतापाने लाल झाला.

pls mark me as brianlist

Answered by aarchana222001
2

Answer:

.) खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा.

एका जपानी राजाकडे वीस सुंदर फुल दाण्यांचा संच होता. राजाला त्यांच्या या दुर्मिळ

संचाचा अतिशय अभिमान होता.एकदा राजाच्या एका सरदाराच्या हातून चुकून त्यातील एक

फुलदाणी फुटली. राजा त्याच्यावर अतिशय संतापला त्याने त्या सरदाराला फाशी देण्याचा हुकूम

दिला. हे एक म्हाताऱ्या माणसाला कळले तो राजाच्या दरबारात आला. आणि म्हणाला हे राजा

मला तुटलेली फुलदाणी जोडण्याची कला अवगत आहे. फुटलेली फुलदाणी मी अशी जोडतो, कि ती

हुबेहुब पहिल्या सारखी दिसते. म्हाताऱ्या माणसाचे हे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला. त्याने

म्हाताऱ्या माणसाला उरलेल्या फुलदाण्या दाखवल्या आणि म्हणाला, या आता 19 फुलदाण्या

आहेत. या संचातील एक फुलदाणी फुटली आहे. तू जर फुटलेली फुलदाणी जोडली तर मी तुला तु

जे मागशील ते देईन. त्या म्हाताऱ्या माणसाने हातातील काठी उगारली आणि उरलेल्या सर्व

फुलदाण्या फोडून टाकल्या. राजा संतापाने लाल झाला. तो म्हाताऱ्या ओरडला अरे मूर्खा! तू हे

काय केलंस? म्हातारा माणूस मात्र शांतपणे राजा कडे बघत होता.

) राजाकडे किती फुलदाण्यांचा संच होता ?

२) कोणाच्या हातून फुलदाणी फुटली ?

३) कोणाचे बोलणे ऐकून राजाला आनंद झाला ?

४) म्हाताऱ्या माणसाने काठीने काय केले?

4) राजा संतापाने लाल का झाला?

न. २) खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा.

Similar questions