खालील उतारा वाचून सारांश तयार करा.
भड़क विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगाची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरंणा कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरूचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते.
तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पाहा. माडाची झाडे बारमहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात.पत्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा पण फाल्गुन लागला, की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाच्या फुले निर्गंध आणि टणक पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून चार-दोन फुले उचलून घेऊन जरा निरखून पाहा. त्यांचा तो टणकपणा तुम्हांला बोचणार नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात. तीन पाकळ्याची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुले. आत तशाच रंगांच्या केसरांची दाटी. तीन पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून, त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून (तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज राहणार नाही. प्रचंड नारळाचे हे नखाएवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते !
Answers
Answered by
0
Answer:
not understanding your amswer
Answered by
0
Answer:
njfhkkhdfhhiigddghhiii
Similar questions