खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
माणसाच्या बोलण्यावरून त्याचे शिक्षण संस्कृती व परंपरा इत्यादी सबंधी माहिती घटकन
कळते. गोड बोलून अनेक कामे होऊ शकतात पशुपक्ष्यांना बोलता येत नाही एका विशिष्ट
भावाजापलीकडे ते उच्चार करू शकत नाहीत. भाषा ही ईश्वराकडून माणसाला मिळालेली अपूर्व
देणगी आहे. मनुष्य भाषा लिहू शकतो, बोलू शकतो. भाषेदवारे तो आपले विचार व्यक्त करतो.
गुरुत्वाकर्षणापेक्षा गोड बोलण्याचे आकर्षण मोठे आहे. मधुर शब्दांनी माणसे जवळ येतात. तर
कटू शब्दानी दूर जालात कोणाचाही दवेष करू नका, शत्रूलाही प्रेमाने जिका असा लेखकाने
उपदेश केला आहे
माणसाच्या बोलण्यावरून त्यासंबंधी कोणती माहिती कळते?
माणसाला ईश्वराकडून कोणती मोठी देणगी मिळाली आहे?
३) कशापेक्षा गोड बोलण्याचे आकर्षण मोठे आहे?
४) मधुर शब्दामुळे काय होते?
पा शेवटी लेखकाने कोणता उपदेश केला आहे?
Answers
Answered by
17
Answer:
वानढा ठिबालि काबड यणत यदक्षम रयज तिहैवे
Answered by
12
Explanation:
87533
065442
962128....
Similar questions
English,
4 months ago
Science,
4 months ago
Music,
9 months ago
Science,
9 months ago
Business Studies,
1 year ago