India Languages, asked by vaish6105, 6 months ago

खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. महाराष्ट्रात उंच उंच डोंगर आहेत. गोदावरी 

सारख्या मोठ्या नद्या आहेत. महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणे आहेत. 

मोठे किल्ले आहेत. प्राचीन मंदिरे आहेत. अजिंठावेरूळ सारखी प्राचीन लेणी सुद्धा आहेत .

तसेच मोठ-मोठे शेतीचे मळे व मोठमोठे कारखाने आहेत. महाराष्ट्रातछत्रपती शिवाजी महाराज ,

लोकमान्य टिळक असे थोर सुपुत्र जन्मले. संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम या सारखे महान संत येथे 

होऊन गेले. लता मंगेशकर,  सचिन तेंडूलकर अशी थोर माणसे इथे जन्मली .मुंबई ही महाराष्ट्राची

 राजधानी आहे. मुंबईसारखे शहर अख्ख्या भारतात नाही.


अ) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 

१)महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?  

२)महाराष्ट्राची राजधानी कोणती?  

३)महाराष्ट्रातील दोन संतांची नावे लिहा.  

४)महाराष्ट्रात होऊन गेलेल्या दोन थोर सुपुत्र यांची नावे लिहा. 

ब) खालील शब्द समानार्थी शब्द लिहा.    

      थंड :  ------------ 

क) खालील वाक्यातील नाम ओळखून लिहा 


    मुंबईसारखे शहर अख्ख्या भारतात नाही.
please answer fast please​

Answers

Answered by shruthi4934
1

Answer:

jshsvkz if Eva CNN k CA 1st j

Answered by KaamranRizvi
17

Answer:

हिन्दी विश्व की एक प्रमुख भाषा है एवं भारत की राजभाषा है। केन्द्रीय स्तर पर भारत में दूसरी आधिकारिक भाषा अंग्रेजी है। यह हिंदुस्तानी भाषा की एक मानकीकृत रूप है जिसमें संस्कृत के तत्सम तथा तद्भव शब्दों का प्रयोग अधिक है और अरबी-फ़ारसी शब्द कम हैं

Similar questions