खालील उतारा वाचा व त्यास योग्य शीर्षक दया.
प्रत्यक व्यक्तीच्या आयुष्यात सुखद:खाचे क्षण नेहमीच येत असतात. दु:खाच्या व अडचणीच्या प्रसंगाना जा
खिलाडू वृत्तान सामारे जातात. जे जिंकण्याच्या ऊर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात.
तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तम्हाला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला
दान पावल मागहा टाकावी लागतात; परंत जर आपण मनानेच हरलो, तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार
होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपले आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते.
नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वत:ला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला
चागल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे हे कठीण असले, तरी अशक्य मात्र
नक्कीच नाही! आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी. वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या
विचारांची सवय लावली, तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्कीच दूर ठेवील.
यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदा., चागले वाचन, चांगल्या मित्रमैत्रिणींची संगत,
घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे व आपलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दु:खात नेहमी सहभागी
होतो त्यालाच जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे
दुःख सहज हलके करू शकतो.
असे सुखदुःखाचे संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात सतत येत असतात मात्र या संघर्षाला जो धीराने सामोरा जातो.
तोच जीवनात यशस्वी होतो.
Answers
Answered by
17
Answer:
*sukhachi apekshya kru nka dukhatch sukh ahe ....*
*....kdhi savli tr kadhi unn...* I think its helpful dear .....I like whole paragraph .....nice question ....☺
Answered by
9
1) कोणतीही गोष्ट करताना व करण्यापूर्वी मनाने कमजोर न राहता जोशात राहुन ते काम करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
Similar questions
Accountancy,
6 months ago
English,
1 year ago
Science,
1 year ago
Physics,
1 year ago
History,
1 year ago